मुखपृष्ठ

माझे शेल्फ

अग्निकुंडात उमललेले गुलाब

इंग्रजी शीर्षक
Agnikundat Umallele Gulab
सारांश

Agnikundat Umallele Gulab(अग्निकुंडात उमललेले गुलाब ) Author : Narayan Desai, M B Shaha, Vishwas Patil 'अग्निकुंडात उमललेले गुलाब' हे नाव गांधीजींनी ज्यांना राष्ट्रकवी म्हटले होते त्या झवेरचंद मेघाणींनी दिले होते. नारायणभाईंच्या लेखनाने मनावर जो परिणाम होतो त्यामुळे मेघांनींनी दिलेल्या बिरुदाची यथार्थता पूर्णपणे लक्षात येते. अग्निकुंडात उमललेल्या अशा गुलाबाची हि कथा वाचून तीत मृदू मधुरता आणि अग्निकुंडाची ओजस्विता यांचे मिश्रण असल्याचा प्रत्यय येतो.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
500.00
समुदायाने जोडले
बंद