मुखपृष्ठ
अगस्ती इन अॅक्शन संच

माझे शेल्फ

अगस्ती इन अॅक्शन संच

इंग्रजी शीर्षक
Agasti Set (3 Books)
सारांश

448 978-93-89458-28-2 Agasti Set (3 Books) अगस्ति इन अॅक्शन संच Shrikant Bojewar श्रीकांत बोजेवार रोडमास्टर बाईकवरून मुंबईतल्या रस्त्यांवर आपले पिळदार दंड दाखवत अगस्ती सुसाट फिरू लागला की, समजावं… कुठेतरी काहीतरी घडलंय…अगस्ती इज इन ऍक्शन! टेक्नोसॅव्ही, सौंदर्याचा भोक्ता, फुडी आणि ऍडव्हेंचरस अगस्ती आपल्या तल्लख बुद्धिसामर्थ्याने आणि मनाचा ठाव घेण्याच्या कौशल्याने कल्पनाही करू शकणार नाही अशी काळोखी रहस्यं अशा प्रकारे उजागर करतो की, आपण थक्क होऊन म्हणतो, ‘हॅट्स ऑफ यार अगस्ती!’ Paper Back Books Roha

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2021
पृष्ठसंख्या
320
भाषा
मराठी
किंमत
360.00
ISBN
9789389458282
समुदायाने जोडले
बंद