ऐवज एक स्मृतिबंध
इंग्रजी शीर्षक
Aivaj Ek Smrutibandh
सारांश
Aivaj Ek Smrutibandh ( ऐवज एक स्मृतिबंध ) - अमोल पालेकर (Amol Palekar) कलेच्या क्षेत्रातलं लोकांपर्यंत कमी पोहोचलेलं काही काम, या स्मृतिबंधनिमित्ताने रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न ! पुस्तकामध्ये दिलेल्या ‘क्यूआर कोडमुळे पालेकर यांच्या विशिष्ट कलाकृती बघण्याची संधी वाचकांना लाभणार आहे...!! या पुस्तकाचे लेखक : अमोल पालेकर, प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद