मुखपृष्ठ

माझे शेल्फ

अजान आणि चालीसा

इंग्रजी शीर्षक
Ajaan Ani Chalisa
सारांश

करुणेला काट्यांत बांधणा-या कोंडवाड्याला धर्म कधी म्हणू नये मानवतेचा मुडदा पाडणा-या क्रौर्याला शौर्य कधी म्हणू नये माणसांना व्होटबँक’ बनवणा-या व्यवस्थेला लोकशाही म्हणू नये ते आणि आपण’ अशा भेदभिंतींना घर कधी म्हणू नये दुरावा मनाचा वाढवी, त्याला स्तोत्र कधी म्हणू नये अनिष्ट प्रथा, कर्मठता, शोषण, अज्ञान अन् दारिद्र्य यांत पिचत असलेल्या समाजाच्या प्रगतीसाठी उमटलेला संवेदनशील सूर Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
96
भाषा
मराठी
किंमत
150.00
समुदायाने जोडले
बंद