मुखपृष्ठ
माझे शेल्फ
अजबग्रहाची दंतकथा
इंग्रजी शीर्षक
Ajabgrahachi Dantkatha
सारांश
Ajabgrahachi Dantkatha (अजबग्रहाची दंतकथा ) Author : Tajima Shinji, Sulabha Kore या कथा आपल्याला एक गोष्ट सांगतात कि आपल्या जीवनाला सुंदर व संपन्न करण्याच्या रस्त्यात ज्या अडचणी येतात, त्यांना पार करून विजय मिळवायला हवा आणि संघर्षरत राहून आपल्या वचनाची पूर्तता करायला हवी. अविश्वास आणि अडचणींवर मत करून एकविसाव्या शतकात आशा आणि दृढ विश्वासाने वाटचाल करणाऱ्या सर्व आबालवृद्धांना हे पुस्तक समर्पित आहे.
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
50.00
समुदायाने जोडले
बंद