मुखपृष्ठ

माझे शेल्फ

आजच्या दिवशी .. इतिहासाच्या पानांमधून

इंग्रजी शीर्षक
Ajchya Divashi .. Itihasachya Pananmadhun
सारांश

हजारो वर्षांच्या इतिहासातील ३६५ अनोख्या आणि वैविध्यपूर्ण सत्यकथांना आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या इतिहास घडवणार्या व्यक्तिमत्वांना या पुस्तकातून लेखक र. कृ. कुलकर्णी यांनी प्रस्तुत केले आहे. या कथा वाचकांसाठी मनोरंजक आणि विचारप्रवर्तक ठरतील याविषयी खात्री वाटते." या पुस्तकाचे लेखक : र. कृ. कुलकर्णी, प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
650.00
समुदायाने जोडले
बंद