मुखपृष्ठ
Akanksha Navya Yugachi

माझे शेल्फ

आकांक्षा नव्या युगाची

इंग्रजी शीर्षक
Akanksha navya yugachi
सारांश

आपल्या भारतात संगणक युग येत होते त्या काळात डॉ. संजय गांधी यांनी शिक्षण क्षेत्रात कारकीर्द करायचे ठरवले हजारो विध्यार्थ्यांना शिकवले आणि भारतातच नव्हे तर परदेशातही नोकऱ्या मिळवून दिल्या. आकांक्षा नव्या युगाच्या या पुस्तकातून भारताच्या स्वयंपूर्ण विकासासाठी रोजगारक्षमता , उद्योजकता आणि शाश्वत विकास ही त्रिसूत्री घेऊन काम करण्याची दिशा मिळेल. या आत्मकथनातून मांडलेले विचार आणि अनुभव नव्या पिढीसाठी प्रेरणादायीआहेत. या पुस्तकाचे लेखक :- डॉ. संजय गांधी , प्रकाशक :-सकाळ प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
192
भाषा
मराठी
किंमत
299.00
समुदायाने जोडले
बंद