मुखपृष्ठ

माझे शेल्फ

अक्षरमात्र तितुकें नीट

इंग्रजी शीर्षक
Aksharmatra Tituke Nit
सारांश

‘आपल्याकडे असा गैरसमज दिसतो की, मराठी आपण बोलतो, लिहितो, आपली भाषा आहे, तिच्यात काय शिकायचे? ही बेफिकिरी झाली. कारण भाषा या माध्यमामुळेच ग्रहण केलेला विषय तुम्ही दुसऱ्यासमोर मांडत असता. भाषेवरचे प्रभुत्व तुम्हांला विचाराची शिस्त शिकवत असते. डॉ. अशोक केळकर बहुतेकांचे मराठी लेखन गरजेनुसार चालू राहते. ते बरेचसे सरावाच्या आधारावर आणि कित्येकदा काहीसे चाचपडत…. मराठी लिहिणे, वाचणे शिकलेल्या वा शिकू इच्छिणाऱ्या माणसांचे हे चाचपडणे कधीतरी संपावयास हवे; हे साधण्यासाठी थोडासा आवर्जून प्रयत्न करण्याची गरज

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2018
पृष्ठसंख्या
96
भाषा
मराठी
किंमत
160.00
समुदायाने जोडले
बंद