माझे शेल्फ
अक्षय गाणे
इंग्रजी शीर्षक
Akshay Gaane
सारांश
'माझ्यावर आत्तापर्यंत जी जी पुस्तकं आली, विशेषतः मराठीत, त्यातलं हे मला सर्वात आवडलेलं, माझ्या सर्वात जवळ जाणारं असं पुस्तक आहे. मी, मला अत्यंत जवळ असणारी माझ्या घरची माणसं काय आहेत, मी कसं जीवन जगले, संघर्ष केला हे या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांना समजलं याचा मला आनंद वाटतो. '
असं स्वतः गानसम्राज्ञी, भारत रत्न लता मंगेशकर यांनी ज्या पुस्तकाबद्दल म्हटलं आहे ते हे पुस्तक म्हणजे 'अक्षय गाणे'!
प्रख्यात डोग्रा कवयित्री आणि लता दीदींची १९६८ सालापासून जवळची मैत्रीण असलेल्या श्रीमती पद्मा सचदेव यांनी लिहिलेलं आणि लोकप्रिय पत्रकार जयश्री देसाई यांनी मोलाची भर घालून मराठीत आणलेलं हे पुस्तक प्रत्येकाने संग्रही बाळगावं असंच आहे!
पुस्तकाची माहिती
भाषा
मराठी