मुखपृष्ठ

माझे शेल्फ

अमेरिकेचा जन्म

इंग्रजी शीर्षक
Americacha Janma
सारांश

कोलंबसाला नवा भूखंड सापडला. मग पुढील १५० वर्ष युरोपमधल्या दर्यावर्दी लोकांच्या साहसी मोहिमांचा काळ सुरु झाला. ते नकाशे बनवत होते. त्यांच्या नकाशातल्या रेषा जिवंतपणे समुद्रात संचार करायला लागल्या. त्यांना सागराच्या अक्राळविक्राळ स्वरूपाची भीती नव्हती की वादळांची तमा नव्हती. हिमनंगांचीही त्यांना धास्ती नव्हती. ते पछाडलेले होते स्वतःच्या महत्वाकांक्षानी . सोनं, चांदी , पैसा, श्रीमंती.... Author :- Mukta Manohar Publisher :-Madhushree Publication

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
300.00
समुदायाने जोडले
बंद