मुखपृष्ठ

माझे शेल्फ

आम्हाला वगळा

इंग्रजी शीर्षक
Amhala Vagala
सारांश

संझगिरी आणि माझी दोस्ती उणीपुरी चाळीस वर्षांची. आमच्या (फिल्मी) आवडी, आमची नट-नट्या – संगीतकार – गायक यांच्याविषयाची मतं, आमचे आदर्श हे तंतोतंत जुळतात. फरक एवढाच (आणि तो केवढा तरी मोठा!) की तो हे सगळं सुरेख पद्धतीनं शब्दबद्ध करू शकतो, त्याच्या खास शैलीत वाचकांपर्यंत पोचवतो. मी फक्त मला हेच तर म्हणायचं होतं’, असं मनाला समजावू शकतो. मला (आणि माझ्यासारख्या हजारो वाचकांना, रसिकांना) त्यानं लिहिलेलं मनोमन पटतं आणि खूप आवडतं. आवडावं, असंच तो लिहितो. कारण त्याला फिल्मी जगतातल्या लोकांबद्दल कुतूहल तर आह

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2022
पृष्ठसंख्या
196
भाषा
मराठी
किंमत
290.00
समुदायाने जोडले
बंद