मुखपृष्ठ
आम्ही पाखरे

माझे शेल्फ

आम्ही पाखरे

इंग्रजी शीर्षक
Aamhi Pakhare
सारांश

'चिमणीगाणी ' , 'आईबाबा ' या लोकप्रिय बालकवितांच्या संग्रहानंतरचा कवियत्री हेमा सुभाष लेले यांचा हा नवा संग्रह. मुलांच्या भावविश्वाशी समरस झालेली अशी ही कवियत्री ! हा नवा संग्रह वाचून तुमच्या ओठांतही पाखरासारखी शीळ उमटेल याची खात्री आहे !

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
15.00