आम्ही सांगतो पाऊस आला
इंग्रजी शीर्षक
Aamhi Sangto Paus Aala
सारांश
निसर्गातल्या या प्राण्यांकडे, पक्ष्यांकडे पावसाचे निरोपे - सांगावा देणारे म्हणून तुम्ही पाहाल, निरीक्षण कराल. या पुस्तकात असे पक्षी, प्राणी तुम्हाला भेटणार आहेत. पाऊस कधी येणार, किती पडणार, परत कधी जाणार हेदेखील यांपैकी काही जण सांगतात. म्हणूनच पुस्तकाचं नाव आहे - 'आम्ही सांगतो पाऊस आला' या पुस्तकाचे लेखक : रेणू दांडेकर, प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद