अनादि अनंत
इंग्रजी शीर्षक
Anadi Anant
सारांश
अनादि अनंत 'अनादि अनंत' हा संग्रह पंकज कुरुलकर यांच्या कथालेखनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. वीस वर्षांनंतरही या कथा आजच्या बदललेल्या महानगरी वास्तवात तितक्याच अर्थपूर्ण वाटतात. मराठी कथेतून महानगरी जीवनाचा शोध यापूर्वीही अरुण साधू, ह. मो. मराठे अशा लेखकांनी घेतलेला आहे. कुरुलकरांचं वैशिष्ट्य असं की त्यांच्या कथा शहरी जीवनातल्या एका विशिष्ट कोपऱ्याचंच चित्रण करत नाहीत. अंतर्विरोधांनी भरलेल्या, अनाकलनीय वाटणाऱ्या समग्र महानगरी वास्तवाचा ते वेध घेऊ पाहतात. उच्चभ्रू - एलीट, मध्यमवर्गीय, झोपडपट्टीत र
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद