मुखपृष्ठ
माझे शेल्फ
आनंदाचे झाड
इंग्रजी शीर्षक
Anandache Zad
सारांश
Anandache Zad (आनंदाचे झाड) Author : Rajendra Kher Category : Dharmik 'भोगानंद' पासून 'ज्ञानानंदा' पर्यंतचा जीवनप्रवास दैनंदिन जीव सुंदरतेने जगतानाच आत्मिक आनंदाकडे जाण्याचे अनुभवनिष्ठ दर्शन साध्या साध्या गोष्टी - घटनांमधून घडवण्याचा प्रयत्न करणारे... जीवन सुंदरतेने जगण्याची प्रेरणा देणारे... वाट चुकलेल्या पांथस्थांसाठी नेमके दिशादर्शन करणाऱ्या उत्तर ध्रुवाप्रमाणे सुखाची आणि आनंदमार्गाची दिशा देणारे हे ' आनंदाचे झाड'
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद