आनंदीबाई पेशवे
इंग्रजी शीर्षक
Anandibai Peshwe
सारांश
Anandibai Peshwe (आनंदीबाई पेशवे ) Author : Ujwala Sabanavi आनंदीबाई पेशवे या, मळणचे श्री रघुनाथ महादेव ओक यांच्या कन्या होत्या.अतिशय लाडाकोडात वाढलेल्या आनंदीबाईंना कायम आपल्या माहेरचा, म्हणजे ओक घराण्याचा प्रचंड अभिमान होता. सुंदरते बरोबरच त्यांना बुद्धीमत्तेचं पण देणं लाभलं होतं. गणपतीवर त्यांची निस्सीम भक्ती होती. कुठल्याही परिस्थितीत ती श्रद्धा ढळली नाही. त्यांच्या जीवनात अनेक वादळे आली.भयंकर अशा संकटकाळी त्या या श्रद्धेमुळेच तगुन राह्यल्या. त्यांच्या आजींनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले अ
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद