मुखपृष्ठ
माझे शेल्फ
अनवट - शब्द, सूर, डोंगरवाटा
इंग्रजी शीर्षक
Anvat - Shabd, Sur, Dongarwata
सारांश
'मिलिंद गुणाजी' म्हणजे एक बहुपेडी व्यक्तिमत्वाचा कलंदर कलावंत. मळलेली वाट सोडून वेगळी वाट तुडवण्याचा त्यांचा स्वभाव. अशा वेगळया वाटेने ते द-याखो-यातून, शहराबंदरातून, गडकोटावर, सागरकिना-यावर, नदीतटावर, रानाडोंगरातून वाचकांचे बोट धरून हिंडतात. कधी त्यांचा कॅमेरा लकेर घेतो, कधी त्यांची लेखणी चित्र काढते आणि अशा आगळयावेगळया भटकंतीतून साकारते एक अनोखी मैफील.
पुस्तकाची माहिती
भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद