अंबालक्ष्मी
इंग्रजी शीर्षक
Ambalaxmi
सारांश
स्त्री म्हणजे पुरुषांनी अधिकार गाजवावा असा चालत फिरता देह. स्त्री म्हणजे अखंड आयुष्य क्षुद्र वागणुकीचा शाप असलेलं दयनीय जीवन. अशी घट्ट ठळक समजूत असताना, त्या दोघी तलवारी आणि कोयते घेऊनच मैदानात उतरल्या. असुरी अहंकाराला उभं आडवं कापायला. या पुस्तकाचे लेखक : नितीन थोरात , प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद