मुखपृष्ठ

माझे शेल्फ

अंधाऱ्या गल्लीत पांढरे ठिपके

इंग्रजी शीर्षक
Andharya Gallit Pandhare Thipake
सारांश

Andharya Gallit Pandhare Thipake (अंधाऱ्या गल्लीत पांढरे ठिपके) Authr : Himanshi Shelat, Sushma Lele १९८७ साली हिमांशीबेन शेलत यांचा अंतराल हा पहिला-वहिला कथासंग्रह प्रकशित झाला आणि आधुनिक आणि आधुनिकवादाची वैशिष्ट्ये ओळखून, त्याच्या तंत्राच्या मर्यादा पारखून आपले लेखन करणारी एक नवी पिढी अस्तित्वात आली. हिमांशीबेन या पिढीत अग्रस्थानी होत्या. आपला गमावलेला वाचकवर्ग पुन्हा मिळवण्याची सुरुवात हिमांशीबेनच्या कथेने झाली. आशय आणि अभिव्यक्तिची एकरूपता हे हिमांशीबेनच्या कथांच्या श्रेष्ठत्त्वाचे गमक आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
110.00
समुदायाने जोडले
बंद