मुखपृष्ठ
माझे शेल्फ
आंधळा न्याय
इंग्रजी शीर्षक
Andhala Nyay
सारांश
पोलिसी कथासंग्रह,अर्थात काल्पनिक.छान करमणूक ! काही वेळेला अचानक झालेले गुन्हे तर काही वेळेला निव्वळ पैशासाठी, बाईसाठी नियोजन करून केलेले गुन्हे; पण गुन्हेगाराने कितीही शिताफीने गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केला तरी काही ना काही खूण मागे उरतेच, जी त्याला पकडून देऊ शकते. पण पोलीस जर निरलस आणि कर्तव्यबुद्धीने तपास करतील तर समाजासाठी ती प्रगतीशील गोष्ट होईल. ए.सी.पी. निखील साने आणि त्यांचे सहकारी ज्या तडफदारपणे आणि चिकाटीने गुन्ह्याच्या आणि गुन्हेगारांच्या मुळाशी पोहोचतात, ते वाचताना वाचक रंगून जाईल. अशाच काही गुन्ह्यांच्या व गुन्हेगारांच्या तपासाच्या या मनोवेधक कथा.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2016
पृष्ठसंख्या
196
भाषा
मराठी
किंमत
195.00
ISBN
9788190734400
समुदायाने जोडले
बंद