मुखपृष्ठ

माझे शेल्फ

आंधळी कोशिंबीर

इंग्रजी शीर्षक
Aandhali Koshimbir
सारांश

हे पुस्तक अशा विविध शैलींचा मिलाफ आहे. या मिलाफातील प्रत्येक रंगाचा तुम्ही आस्वाद घ्याल – एक आधुनिक प्रेमकथा – एक मध्ययुगीन काल्पनिक कथा, एक पारंपरिक भयकथा, एक खोडकर नीतीविषयक दंतकथा आणि मधूनच भेटणार्‍या प्राण्यांतील मानवी वृत्तीमुळे कधी चक्रावून जाल. इथून पुढे आता हा तुमचा खेळ आहे. चला तर मग – राज्य घ्या. या पुस्तकाचे लेखक : चेतन जोशी , अनुवाद : मंजिरी धामणकर , प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
296
भाषा
मराठी
किंमत
499.00
ISBN
9789357203036
समुदायाने जोडले
बंद