मुखपृष्ठ
अंतरीचा दिवा

माझे शेल्फ

अंतरीचा दिवा

इंग्रजी शीर्षक
Antaricha Diwa
सारांश

वि.स. खांडेकर यांची साहित्यविषयक अनेक पुस्तके आहेत. पण त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कामगिरीबद्दलचा इतिहास काहीसा मागे राहिला. त्यांच्या पटकथांची अनुपलब्धता हे त्याचं प्रमुख कारण आहे. ही कमतरता भरून काढण्याचा ‘अंतरीचा दिवा’ या पुस्तकाचा हेतू. या पुस्तकाद्वारे खांडेकरांच्या पटकथांचा संग्रह डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केला आहे. मराठी वाचकांसाठी ही पर्वणीच आहे. त्यांच्या पटकथांच्या संग्रहाचं हे पहिलंच पुस्तक असून ते संग्रही ठेवावं असं आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2022
पृष्ठसंख्या
624
भाषा
मराठी
किंमत
620.00
ISBN
9788184984095
समुदायाने जोडले
बंद