मुखपृष्ठ
Aaple Paryavaran

माझे शेल्फ

आपले पर्यावरण

इंग्रजी शीर्षक
Aaple Paryavaran
सारांश

आपल्या पर्यावरणाची आपल्या हातून कळत-नकळत कशी हानी होते ते या पुस्तकाच्या लेखिकेने सहजतेने उलगडून सांगितले आहे. याशिवाय नैसर्गिक घटकांचे एकमेकांवर कसे परिणाम होतात, तेही सोप्या भाषेत सांगितले आहे. या पुस्तकाचे लेखक : लाईक फतेहअली , अनुवाद : रा. वि. सोवनी, प्रकाशक : नॅशनल बुक ट्रस्ट

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
72
भाषा
मराठी
किंमत
75.00
ISBN
978-93-82468-80-6
समुदायाने जोडले
बंद