मुखपृष्ठ

माझे शेल्फ

आपले उद्यान वृक्ष व इतर वनस्पती :भाग १ वृक्ष व झुडुपे

इंग्रजी शीर्षक
Aple Udyan Vruksha va Itar Vanaspati : Bhag 1 Vruksh v zudupe
सारांश

लेखकाने उद्यानांसाठी अशा ५० देशी वृक्षांची व ४० झुडुपांची सचित्र माहिती या पुस्तकात दिली आहे. झाडे कशी लावावीत आणि कशी वाढवावीत यासाठी हे पुस्तक नसून कुठली झाडे निवडावीत ही माहिती देण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे. झाडे लावणाऱ्यांना तसेच रोपवाटिका चालकांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे. या पुस्तकाचे लेखक : नंदू कुलकर्णी, श्री. द. महाजन, प्रकाशक : दीपक प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
450.00
समुदायाने जोडले
बंद