मुखपृष्ठ
आपली सूर्यमाला (नचिकेत)

माझे शेल्फ

आपली सूर्यमाला (नचिकेत)

सारांश

जीवनाचे अस्तित्व असणारी ब्रम्हांडातील आपली एकुलती एक सूर्यमाला. या सूर्यमालेची, त्यातील सर्व ग्रहांची आणि संबंधित अंतराळाची संपूर्ण माहिती आपली सूर्यमाला मध्ये कोणालाही सहज समजेल अशा सोप्या भाषेत लिहिली आहे प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. मधुकर आपटे यांनी. हे पुस्तक वाचण्याकरिता तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी असण्याची गरज नाही. संकल्पना स्पष्ट करणाऱ्या आकृत्या, चित्रे यांनी हे पुस्तक समृद्ध आहे.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
92
भाषा
मराठी
किंमत
90.00
समुदायाने जोडले
बंद