मुखपृष्ठ
माझे शेल्फ
अपूर्वाई
इंग्रजी शीर्षक
Apurvai
सारांश
'मी स्वत: प्रवासवर्णन ह्या गोष्टीची प्रत्यक्ष प्रवासापेक्षाही अधिक धास्ती घेतली आहे. आयुष्यात प्रवासवर्णन आणि आत्मचरित्र लिहायचे नाही असा फार लहानपणीच संकल्प सोडलेला होता. जरासा विचार केल्यावर लक्षात आले की, मी दोन्ही संकल्प ह्या एकाच पुस्तकात मोडलेले आहेत. कारण ह्या दोन-अडीचशे पानांत मी केलेल्या प्रवासाचे वर्णन नसून प्रवासात असलेल्या माझेच वर्णन अधिक आहे.' ... पु. ल.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
1960
पृष्ठसंख्या
198
भाषा
मराठी
किंमत
150.00
ISBN
9788171852178
समुदायाने जोडले
बंद