मुखपृष्ठ
माझे शेल्फ
अफगाणिस्तान ‘साम्राज्यांची दफनभूमी !
इंग्रजी शीर्षक
Afganistan Samrajyanchi Dafanbhumi !
सारांश
Afganistan Samrajyanchi Dafanbhumi !(अफगाणिस्तान ‘साम्राज्यांची दफनभूमी !) Author : Sachin Diwan Category : History कवी इक्बाल यांनी शतकभरापूर्वी अफगाणिस्तानचे वर्णन ‘आशिया खंडाचे हृदय' असे केले होते. तेथे शांतता असेल तर आशियात शांतता असेल, तेथे संघर्ष असेल तर संपूर्ण आशियात संघर्ष असेल, असे इक्बाल यांनी म्हटले होते. आजही ते वर्णन अफगाणिस्तानला लागू पडते. त्या भळभळत्या हृदयाची स्पंदने टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ग्रंथ होय!
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
368
भाषा
मराठी
किंमत
440.00
ISBN
978-81-967748-3-7
समुदायाने जोडले
बंद