माझे शेल्फ

अर्धकौरव

इंग्रजी शीर्षक
Ardhakaurav
सारांश

एकशे एकवा कौरव – अर्धकौरव...... कारण धृतराष्ट्र आणि वैश्य दासी सुघडाचा पुत्र...... दासीपुत्र, क्षत्ता, सूत किंवा शूद्र..... ह्या शूद्र पण महारथी, महाबली, नीतिवान, धर्मनिष्ठ युयुत्सूची कहाणी….. उपेक्षित युयुत्सूची कहाणी….. अर्धकौरव.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी