मुखपृष्ठ

माझे शेल्फ

आरोही

इंग्रजी शीर्षक
Arohi-Vishesh Phul Phultana
सारांश

आमच्या संसारवेलीवरचे पहिले फूल. पण ते कधीच पूर्ण फुलणार नाही, हे समजले, आणि सुरु झाली तिच्या संगोपनाची बिकट वाट. तीच पुढे झाली वहिवाट, नित्य नवी आव्हाने, रोज नवे खाचखळगे, सततची अनिश्चितता, चिंता आणि आशा-निराशेचे हिंदोळे. या वाटेने अनेकदा दमवले, थकवले, हरवले, पण खूप काही शिकवलेसुध्दा. प्राप्त परिस्थितीचा स्वीकार, आणि झुंजण्याचा निर्धार.. माणसे वाचण्याचे कसब, आणि त्यांच्या वागणुकीमागचा विचार. आरोहीच्या जन्मापासून सुरू झालेले हे शिक्षण, आजही सुरूच आहे. Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2023
पृष्ठसंख्या
250
भाषा
मराठी
किंमत
360.00
समुदायाने जोडले
बंद