मुखपृष्ठ
अर्पणपत्रिकांतून जी.ए. दर्शन

माझे शेल्फ

अर्पणपत्रिकांतून जी.ए. दर्शन

इंग्रजी शीर्षक
Arpanpatrikatun G.A. Darshan
सारांश

‘जी. ए. कुलकर्णी म्हणजे एक अरभाट साहित्यिक! अवघ्या सत्त्याण्णव कथांमधून जीवनाचा भला मोठा पैस कवेत घेणारे कथाकार. जितके प्रतिभेच्या तेजाने तळपणारे, तितकेच गूढतेचे धूसर वलय बाळगणारे. ना कोणात मिसळणारे, ना कुणाला भेटणारे. ना सभासमारंभात मिरवणारे, ना कुणाला सामोरे जाणारे. कसा शोध घ्यायचा या लेखकाच्या मनातल्या अंत:प्रवाहाचा? वाचकाला थक्क करणारी त्यांच्या कथासृष्टीतली पात्रे, परिसर, कथानक आले तरी कोठून? जी. एं. च्या वैशिष्टयपूर्ण अर्पणपत्रिकांनी वि. गो. वडेर यांना साद घातली. आणि त्यातून ते शोधत गेले –

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2015
पृष्ठसंख्या
430
भाषा
मराठी
किंमत
400.00
समुदायाने जोडले
बंद