मुखपृष्ठ

माझे शेल्फ

अरतें ना परतें

इंग्रजी शीर्षक
Arte Na Parte
सारांश

मानसिक पातळीवर ऊर्ध्वमूल होत जाणारी नाती, नात्यांतली रहस्यं, ओरबाडला जाणारा निसर्ग आणि पर्यावरणाचा अंदाधुंद नाश, अमानूष होत जाणारा माणूस, संस्कृतीसंचितातल्या चीजा दाखवणारं ऐश्वर्य, पर्यावरणाचा निर्बुद्ध ऱ्हास, कोकणची संस्कृती, मानसिक विस्थापनं, मानवी मनाची गूढं हे सगळं त्याच्या या लेखनातून दिसत असतांना वाचकाच्या मनातही समांतर काही निनादत राहण्याचे बिंदू त्यातून खचितच सापडतील. - गणेश विसपुते या पुस्तकाचे लेखक : प्रवीण दशरथ बांदेकर, प्रकाशक : पपायरस प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
375.00
समुदायाने जोडले
बंद