मुखपृष्ठ

माझे शेल्फ

अर्थशास्त्राचा संक्षिप्त इतिहास

इंग्रजी शीर्षक
Arthashastracha sankshipta Itihas
सारांश

कृषीक्रांतीपासून ते आपला ग्रह दिवसेंदिवस आणखी आणखीच कसा उष्ण होत जातोय, या गोष्टीपर्यंत अँड्रयू ली हे आपल्याला अर्थशास्त्राविषयीची ही कहाणी सांगतात. या कहाणीत शतकानुशतकांपासून आणि वेगवेगळ्या खंडांचा विचार करत अर्थशास्त्र या विद्याशाखेमध्ये अंतर्भूत असलेली विविधता अधोरेखित राहते. मक्तेदारीच्या खेळाच्या मुळापर्यंत ते जातात आणि नांगराच्या शोधामुळे लैगिंक भेदाभेद कसे वाढले ते उलघडून दाखवतात. या पुस्तकाचे लेखक :-रवींद्र भगवते , प्रकाशक :- मधुश्री पब्लिकेशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद