मुखपृष्ठ
माझे शेल्फ
अरुण कोलटकर
इंग्रजी शीर्षक
Arun Kolatkar
सारांश
Arun Kolatkar Author : Prafulla Shiledar अरुण कोलटकरांची प्रतिभा ही एक विशाल गजराजासारखी होती. ज्यांना कोलटकरांची मराठीतली कविता पचली, ते म्हणाले, 'हा तर मराठीचा महाकवी'. 'अरुण कोलटकर' ह्या पुस्तकात कोलटकरांच्या प्रतिभागजराजाचे अनेक अवयव तर जाणवतीलच ,शिवाय कदाचित 'ऐशा अवयव युक्त तो हत्ती' हे सूत्रही जाणवेल.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद