मुखपृष्ठ

माझे शेल्फ

असामान्य प्रेम कथा सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांचे पूर्वायुष्य

इंग्रजी शीर्षक
Ek Asamanya Prem Katha Sudha Murty Ani Narayan Murty Yanche Purvayushya
सारांश

एक धाडसी प्रेमकथा आणि एका व्यवसायाची धाडसी जन्मकथा या दोन्ही कथा एकत्र ! - म्हणजेच नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा यांची अविश्वसनीय जीवनकथा! ती सांगणारे हे पुस्तक अतिशय वाचनीय वाचलेच पाहिजे असे आहे. एका समजूतदार जोडप्याची परिणामकारक कथा इतक्या सुरेख, भावस्पर्शी पद्धतीने कथन केल्याबद्दल चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी यांचे आभार व अभिनंदन! - इंद्रा नूयी या पुस्तकाचे लेखक : चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी, अनुवाद : सुदर्शन आठवले, प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
400.00
समुदायाने जोडले
बंद