मुखपृष्ठ
माझे शेल्फ
असे बनवा किल्ले
इंग्रजी शीर्षक
Ase Banava Kille
सारांश
दिवाळी आली की घरोघरी किल्ले केले जातात. त्यावर केलेली रंगरंगोटी हा देखील मुलांच्या आकर्षणाचा विषय असतो. पण ' किल्ला कसा बनवावा ? ' याची पूर्ण माहिती नसल्याने बनविलेल्या किल्ल्याला विविध नावे दिली जातात. हा रायगड, हा राजगड वगैरे. पण त्याचा आकार-उकार त्या त्या किल्ल्यासारखा नसतोच. पण ही समस्या आता 'असे बनवा किल्ले ' या पुस्तकाने दूर होईल. या पुस्तकामध्ये किल्ले प्रतिकृती बनविण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन तर केले आहेच पण २५ किल्ल्यांची माहिती देखील देण्यात आलेली आहे. या पुस्तकाचे लेखक :- महेंद्र गोवे
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद