मुखपृष्ठ
माझे शेल्फ
अस्मिता
इंग्रजी शीर्षक
Asmita
सारांश
अस्मिता फुरसुंगीकर या भारतीय लष्करातील कर्नलच्या मुलीचे अपहरण झाले. शोध घेण्याची जबाबदारी संजय पाटील या पोलीस अधिका-यांवर सोपविण्यात आली. मालाड नदी, जहागीरदार अहवाल, मुशी कट्यार, मृत्युंजय यज्ञ, घारापुरी बेट, इराडी देवी, अलिबाग किल्ल्यातील तळघर यातील गूढरहस्य, मुंबईपासून अलिबागपर्यंतच्या शोध मोहिमेत संजयची गाठ पडली आहे अघोर पंथातील सिद्धीपुरुष सर्पराजमहाराजांशी, त्याला तोंड देण्यासाठी मदत घ्यावी लागली ती अध्यात्म जगातील श्री गुरुमणी यांची आणि सुरू झाला जीवघेणा संघर्ष. सर्पराजमहाराज कोण? श्री गुरुमणी कोण? आणि या सर्व प्रकरणाची सुरुवात करणारे माणगावकर वकील कोण? रक्तरंजित थरारक प्रकरणात संजय अस्मिताची सुटका करण्यात यशस्वी होतो का? रोमहर्षक, नाट्यमय, वेगवान साहित्यकृती.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2018
पृष्ठसंख्या
284
भाषा
मराठी
किंमत
340.00
ISBN
9788184982084
समुदायाने जोडले
बंद