मुखपृष्ठ

माझे शेल्फ

अष्टावधानी लोकमान्य

इंग्रजी शीर्षक
Asthawadhani Lokmanya
सारांश

लोकमान्य टिळक यांचा १८९८ ते १९०८ हा राजकीय कर्तृत्वाचा माध्यान्हकाळ मानला, तर ते याच काळात भारतीय असंतोषाचे जनक बनले. वास्तविक कोणा एका व्हॅलेंटाइन चिरोल नामक ब्रिटिश पत्रकाराने त्यांना हे बिरूद जरी दूषण देण्यासाठी चिकटवले, तरी ते त्यांचे भूषण ठरले. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य ही राष्ट्रीय जीवनाची चतु:सूत्री त्यांनी सांगितली. त्याचवेळी त्यांनी ब्रिटिशांना राजकारण करणे म्हणजे राजकारस्थान करणे नव्हे! असे बजावले. अखिल भारताचे ते नेते झाले ते याच काळात. १९०८ची राजद्रोहाची शिक्षा

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2023
पृष्ठसंख्या
196
भाषा
मराठी
किंमत
275.00
समुदायाने जोडले
बंद