माझे शेल्फ

अश्वत्थामा

सारांश

महाभारत युध्द सत्तास्पर्धेमुळे घडले नाही पांचालीमुळे तर नाहीच नाही.... ते घडले द्रोणमुळे.... द्रुपदने केलेल्या त्याच्या अपमानामुळे सुडसंतापात द्रोण यांनी कौरव-पांडवांचे गुरू बनत त्यांचे सहाय्य घेत जर द्रुपदवर घाला घातला नसता तर द्रुपदने यज्ञातून धुष्टधुम्न आणि द्रोपदीची निर्मिती केली नसती.... पुढचे सुडनाट्य सुरुच झाले नसते आणि त्य सुडनाट्याचा शेवट न्याय्य बाजुलाच बदनाम करण्यात झाला नसता.... अश्वत्थाम्याला चिरकाळ ती भळभळती जखम भाळावर वागवावी लागली नसती !

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
188
भाषा
मराठी
किंमत
160.00
समुदायाने जोडले
बंद