मुखपृष्ठ

माझे शेल्फ

आयफेल

इंग्रजी शीर्षक
Eiffel
सारांश

आयफेल टॉवर म्हणजे केवळ पॅरीसची नव्हे तर सार् या फ्रान्सची ओळख ! इंजिनीयिंरग मार्व्हल मानला जाणारा हा हजार फुटी उंच मनोरा आधी कल्पनेत पाहणारा अन् नंतर प्रत्यक्षात साकारणारा प्रतिभावान अभियंता : आयफेल गुस्ताव. अनेक चढउतारांनी भरलेले, यशोमालिकांनी रंगलेले अन् लोकापवादांनी माखलेले आयुष्य जगलेला हा अभियंता. त्याच्या या विलक्षण आयुष्याचा वेध घेणारे चरित्र ! Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2022
पृष्ठसंख्या
132
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद