मुखपृष्ठ
माझे शेल्फ
बालक पास पालक नापास
इंग्रजी शीर्षक
Balak Pass Palak Napas
सारांश
प्रत्येक मुलात एक वैशिष्ट्यपूर्ण गुण असतो. कला असते. याची सर्वाधिक जाणीव पालकांनाच असते. खरंतर असायलाच हवी. त्यामुळे मुलाच्या अंगी असलेले गुण किंवा त्याचा कल जाणून घेण्यासाठी समुपदेशकांकडे जाण्याची गरजच भासणार नाही. मुलांच्या अंगी असलेल्या गुणांना ओळखून त्यांना प्रोत्साहन दिलं, त्यांना प्रेम दिलं, तर ते नक्कीच यशस्वी होऊ शकतील. या कथासंग्रहातील कथा, मुलांच्या आनंददायी आणि सर्जनशील प्रवासाला प्रेरणा देतील. लेखक : सुरेश वांदिले, प्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
80
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
125.00
ISBN
9789389624915
समुदायाने जोडले
बंद