मुखपृष्ठ
Bandhkam Kshetrachi Garudzep

माझे शेल्फ

बांधकाम क्षेत्राची गरुडझेप

इंग्रजी शीर्षक
Bandhakam Kshetrachi Garudazep
सारांश

बांधकाम क्षेत्राची गरुडझेप या पुस्तकात जगभरातील उंच इमारती, शिल्प, अलौकिकत्व लाभलेल्या वास्तुरचना यांच्याविषयी रंजक माहिती देण्यात आली आहे. विविध उंच इमारती किंवा जगातील सर्वाधिक लांबीचे बोगदे, दरीपूल, प्राचीन वास्तुरचना यांच्याविषयी अनेकांना आकर्षक असते. पर्यटनाच्या निमित्ताने या ठिकाणांना भेटी दिल्या जातात. परंतु संबंधित रचना कशी अस्तित्त्वात आली. त्यामागे बांधकाम क्षेत्रातील कोणत्या योजना आणि युक्त्या करण्यात आल्या होत्या, याची माहिती प्रत्येकालाच असते, असे नाही. या पुस्तकातून ती माहिती मिळते

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद