मुखपृष्ठ
माझे शेल्फ
बारामती कृषी पॅटर्न
इंग्रजी शीर्षक
Baramati Krushi Pattern
सारांश
बारामती कृषी पॅटर्न शेती व्यवसाय आणि शेतकरी यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून ' प्रशिक्षण ', 'प्रात्यक्षिक आणि ' विस्तारकार्या ' तून त्यांना सक्षम बनविण्यासाठी पायाभूत सोयी -सुविधा पुरवणारी....' कृषी विकास प्रतिष्ठान ' ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निरनिराळ्या संस्थांची स्थापना करून त्याद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारी...' विद्या प्रतिष्ठान ' आहे. या पुस्तकाचे लेखक :- डॉ .आप्पासाहेब आक्काप्पा पवार , प्रकाशक :- सकाळ प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद