मुखपृष्ठ
माझे शेल्फ
बौद्ध धर्मातील मार संकल्पना
इंग्रजी शीर्षक
Bouddha Dharmatil Maar Sankalpana
सारांश
समाजामध्ये कोल्ह्याप्रमाणे माणसे असतात. ती त्यांची दुष्ट प्रवृत्ती समोर दाखवत नाहीत, परंतु ती मनात बाळगून असतात व फक्त आपल्या कमजोरीवर झडप घालण्यासाठी वाट पाहत बसलेली असतात. त्यामुळेच भिक्षुंप्रमाणेच सर्वसामान्य मनुष्यांनी देखील सदैव आपली इंद्रिये संयमित ठेवावीत, जेणेकरून ते कुठल्याही दुष्ट प्रवृत्तीला बळी पडणार नाहीत. या पुस्तकाचे लेखक : डॉ. दीपाली पाटील, प्रकाशन : लोकायत प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद