मुखपृष्ठ
बहिर्जी

माझे शेल्फ

बहिर्जी

सारांश

छत्रपती शिवाजी महाराजांनी म्लेंच्छ पातशाह्या उलथून टाकत हिंदवी स्वराज्य उभे केले. आणि या अत्यंत दिव्य अशा कार्यात त्यांना मोलाची साथ लाभली ती म्हणजे या बारा मावळातील निधड्या छातीने लढणाऱ्या शिलेदारांची. ज्यांना फक्त एकच गोष्ट ठाऊक होती ती म्हणजे आपण फकस्त लढायचं, आपल्या राजासाठी अन स्वराज्यासाठी.अर्थात, हिंदवी स्वराज्याच्या शूर मावळ्यांचे कार्य जाणून घेत असताना इतिहास आपल्यासमोर अशा एका अज्ञात शिलेदाराला समोर आणतो ज्याचे नाव संबंध महाराष्ट्राला ठाऊक आहे परंतु त्यांचे कर्तृत्व आजही इतिहासाच्या पानांमध्ये कैद आहे. हे शूर मावळे म्हणजेच एक निष्णात बहुरूपी अन शिवरायांच्या हेरखात्याचे प्रमुख, स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून संबंध देशात ज्यांची ओळख आहे असे “बहिर्जी नाईक.”

या कथांमध्ये इतिहासाच्या सत्य घटनांवर आधारित काल्पनिक कथा आहेत. आपल्याला नक्कीच आवडेल अशी आशा करतो.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद