मुखपृष्ठ
बहुप्रवाही साहित्य शोध

माझे शेल्फ

बहुप्रवाही साहित्य शोध

इंग्रजी शीर्षक
Bahupravahi Sahitya Shodh
सारांश

नव्या प्रतिभा, नव्या जाणिवेने न्हाऊन निघाल्यात. त्यांच्या काही संवेदना आहेत. वेदना आहेत. त्यासुद्धा समजून घेण्याची गरज आहे. एक मानवी समाज - एक भारतीय समाज म्हणून जगताना आणि जागवताना प्रत्येक सांस्कृतिक प्रवाहाचे म्हणणे आणि गाऱ्हाणे ऐकून घेणे सर्वांचे कर्तव्य आहे. त्याशिवाय 'बंधुता' कशी जन्माला येणार ? सर्व प्रवाहांना पोटात घेईपर्यंतचा प्रवास अटळ ! या पुस्तकाचे लेखक : डॉ. श्रीपाल सबनीस, प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
550.00
समुदायाने जोडले
बंद