मुखपृष्ठ
बी केअरफुल व्हॉट यू विश फॉर

माझे शेल्फ

बी केअरफुल व्हॉट यू विश फॉर

इंग्रजी शीर्षक
Be Careful What You Wish For
सारांश

जेफ्री आर्चर या जगप्रसिद्ध रहस्यकथाकारानं लिहिलेली ही कादंबरी. ‘द क्लिफ्टन क्रॉनिकल्स’ या मालिकेचा हा चौथा खंड आहे. हॅरी आणि एमा यांचा मुलगा सेबॅस्टियनचा मृत्यू झाल्याची माहिती एमाला मिळते. प्रत्यक्ष मृतदेहाची ओळख पटवायला गेल्यावर एक घटना घडते आणि त्ानंतर अनेक धक्कादायक घटना घडत कादंबरी उलगडत जाते. एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखी, विलक्षण गुंतवून ठेवणारी ही कादंबरी आर्चर यांनी त्यांच्या खास शैलीत लिहिली आहे. क्लिफ्टन कुटुंबातल्या व्यक्तिरेखा, त्यांचे हितसंबंध, डॉन पेड्रो याची कटकारस्थानं आणि आर्चर यांनी या सगळ्याला थराराची दिलेली जोड यांमुळे ही कादंबरी आधीच्या कादंबरीसारखीच वैशिष्ट्यपूर्ण ठरते. लीना सोहोनी यांनी अनुवाद केला आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद