बिढार
इंग्रजी शीर्षक
Bidhar
सारांश
Bidhar ( बिढार ) Author : Bhalchandra Nemade जीवनाचा एवढा विस्तृत पट चित्रित करणारे व सामाजिक स्वरूपाच्या आशयद्रव्याने संपृक्त असणारे नेमाडे यांचे हे कादंबरीचतुष्टय वाचल्यावर कोणी असा मात्र गैरसमज करून घेऊ नये की नेमाडे हे केवळ सामाजिक चित्रणालाच महत्त्व देणारे कादंबरीकार आहेत. अनेकांचा ह्या प्रकारचा गैरसमज दिसून येतो, म्हणून ही जाणीव करून देणे आवश्यक वाटते. वस्तुतः नेमाडे हे कादंबरीच्या आशयद्रव्याला जसे महत्त्व देतात त्याचप्रमाणे कादंबरीच्या सौंदर्यात्मक रूपनिर्मितीलाही देतात...आधुनिक जाणिवांचे
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद