मुखपृष्ठ

माझे शेल्फ

बिटवीन द लाइन्स

इंग्रजी शीर्षक
Bitwin Da Lines
सारांश

कॅनव्हासवर शब्दांनी रंगवायला घेतलेली चित्रं पुस्तकाच्या पानांवर रंगांनी लिहिली गेली तर? – अशक्य असं जे घडतं, ते म्हणजे हे पुस्तक! रंगांनी भिजलेल्या ओल्या बोटांमधून शब्द वाहते राहतात, तेव्हाच त्वचेखाली धावणारया रक्तवाहिन्यांच्या रेषा उकलून ‘आत’ल्या आयुष्याचे लखलखते तुकडे असे अलगद शब्दांत बांधता येतात! ही चित्रंच आहेत. शब्दांनी रंगवलेली. पोलिस लायनीतल्या खाकी बालपणाच्या हाती रंगांची पेटी देणार्या जन्मदात्याची, वेडयावाकडया तरुण रेषांना वळण देणार्याद गुरूजनांची, भणाण डोक्यातल्या धस्कटाचा ध्यास लागले

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2020
भाषा
मराठी
किंमत
300.00
समुदायाने जोडले
बंद