मुखपृष्ठ
माझे शेल्फ
बंदिवान
इंग्रजी शीर्षक
Bandiwan
सारांश
नजरकैदेत जन्म. बिनखिडकीच्या छोट्याशा खोलीत वावर. छतावरच्या काचेच्या कौलातून दिसणारा आकाशाचा तुकडा – एवढेच बाह्यजगताचे दर्शन. पळवून, अज्ञातवासात ठेवलेली तरुण आई – एवढीच काय ती साथ-संगत. टी.व्ही.वर दिसणाऱ्या वस्तू, झाडे, प्राणी, पक्षी ह्या केवळ पडद्यावरच्या काल्पनिक गोष्टी – हीच दृढ समजूत. …पण एक दिवस अचानक, आपल्या वापरातल्या वस्तू टी.व्ही.वरपण दिसतात, हे या पाच वर्षांच्या बंदिवानाला कळते आणि… त्याचे भावविश्व उलटे-पालटे होते. त्याची बंदिवान आई हादरते आणि निर्धार करते… आता काहीही करून येथून निसटायच
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद