मुखपृष्ठ

माझे शेल्फ

बोद

इंग्रजी शीर्षक
Bod
सारांश

खरंतर आम्हालाही हे काम करण्याची हौस नव्हती, एवढ्या लहान वयात दुसऱ्या कोणत्याही पर्यायापेक्षा हा पर्यायच चांगला वाटायूचा कारण भंगार वेचण्यासाठी एक बोद सोडला तर काहीही भांडवल लागत नव्हतं. तो बोदसुद्धा जिथं आम्ही भंगार विकायचो, ते दुकानदार द्यायचे; तर कधी कधी कोंडाळ्यातच वेचलेली पोती आणि दोरा घेऊन दाबणाने शिवला की, तो तयार व्हायचा. तो बोद हातात घेऊन भंगार वेचायला सुरुवात केली की, त्याच दिवसापासून पोटाची खळगी भरायला सुरुवात व्हायची. गमवायला काही नाही आणि मिळवायला सगळं जग आहे, या विचाराप्रमाणे गमवायल

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद